

American man tells Indians go back
Esakal
अमेरिकेत एका भारतीय दाम्पत्याला अमेरिकन नागरिकाने तुम्ही भारतीय आहात तर भारतात परत जा असं सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतीय दाम्पत्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी फिरत असताना त्यांना अनोळखी अमेरिकन व्यक्तीने थांबून प्रश्न विचारले. तुम्ही भारतीय आहात का, भारत जर खूप चांगला आहे तर तुम्ही परत का जात नाही? असा प्रश्न अमेरिकन व्यक्तीने विचारला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.