ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Indian Seafarer Dies at Sea ओमानमध्ये जहाजावर भारतीय असलेल्या उर्थनाथनचा आजारपणामुळे ११ जून रोजी मृत्यू झाला. उर्थनाथन यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय, जहाजावरील कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे.
Oman Ship Tragedy: Family Awaits Return of Sailor's Body

Oman Ship Tragedy: Family Awaits Return of Sailor's Body

Esakal

Updated on

ओमानमधील दुक्म बंदरात उभ्या असलेल्या एका जहाजावर वैद्यकीय गुंतागुंतीमुळे एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. मस्कत येथील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली असून, मृताचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. निशांत उर्थनाथन असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत दूतावासाने अधिक तपशील दिलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com