

Indian Oil Clarifies Petrol and Diesel Stock Situation
Esakal
Indian Oil Assures Adequate Fuel Supply Across India :आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, इंडियन ऑइल कंपनीने अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करत पुरेसा इंधनसाठा असल्याचं स्पष्ट केलंय. इंडियन ऑइलच्या सर्व प्लांटमध्ये सध्या पुरेसा साठा आहे आणि सर्व पंप सुरू आहेत. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं कंपनीने सांगितलंय.