

Indian Oil Tanker Attacked in Hormuz, India Issues Strong Warning to Iran
esakal
होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर मोदी सरकारने तत्काळ पाऊले उचलली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने इराणी राजदूतांना समन्स पाठवून औपचारिक निषेध नोंदवला आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला असून, भारताने आपल्या हितसंबंधांची काळजी घेतली आहे.