Indian Railways to implement new luggage rules with weight limits for passengers : भारतीय रेल्वे लवकरच लगेज संदर्भात नवा नियम लागू करणार आहे. त्यानुसार विमान प्रवासाप्रमाणे आता रेल्वे प्रवाशांनाही ठराविक वजन मर्यादेचे पालन करावे लागणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड आकारला जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.