
ज्योती मल्होत्रानंतर आता आणखी एका युट्यूबरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या प्रकरणी पंजाबमधून अटक करण्यात आलीय. जसबीर सिंग असं युट्यूबरचं नाव आहे. त्याला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. जसबिर सिंग एक युट्यूब चॅनेल चालवतो आणि तो ज्योति सिंगच्या संपर्कात होता.