

Maharani avantibai lodhi
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
इतिहासामध्ये अनेक शूरवीर होऊन गेले, पण एका राणीने इंग्रजांना जे आव्हान दिले होते ते ऐकून आजही अंगावर काटा येतो. ही कथा आहे मध्य प्रदेशच्या मातीतील वाघीण वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांची. ज्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले होते की, एकतर देशासाठी लढा नाहीतर बांगड्या घालून घरात बसा.