Kalimata Temple : देशातील पहिल्या केबल रेल्वे पुलावर कालीमातेचे मंदिर; ७२५ मीटरच्या पुलामागे विज्ञान अन् तंत्रज्ञान, बांधकामादरम्यान उभे राहिले श्रद्धास्थान

खोल दरी, उंच डोंगर आणि वेगवान वारे... अशा निसर्गाच्या आव्हानांवर मात करत जम्मू-काश्मीरमध्ये अंजी खड्ड रेल्वे पूल उभा राहिला.
Temple of Goddess Kali on the country's first cable-stayed railway bridge

Temple of Goddess Kali on the country's first cable-stayed railway bridge

sakal

Updated on: 

- नितीन बिनेकर

अंजी - खोल दरी, उंच डोंगर आणि वेगवान वारे... अशा निसर्गाच्या आव्हानांवर मात करत जम्मू-काश्मीरमध्ये अंजी खड्ड रेल्वे पूल उभा राहिला. ७२५ मीटर लांबीच्या या पुलाच्या उभारणीत आधुनिक अभियांत्रिकी, अचूक गणिते, केबलचे सामर्थ्य आणि तांत्रिक कौशल्याची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, विज्ञानाच्या या भव्य आविष्काराच्या परिसरात श्रद्धेची एक वेगळी कहाणीही दडलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com