India Africa Digital Ties: एअरटेल, युपीआय ते स्वस्त औषधे: आफ्रिकेच्या रोजच्या जगण्यात वाढतोय भारताचा 'डिजिटल' दबदबा

स्वस्त जेनेरिक औषधे, एअरटेल मनी, यूपीआय आणि पॅन-आफ्रिका ई-नेटवर्कमुळे भारत आफ्रिकेच्या आरोग्य, दूरसंचार व शिक्षण क्षेत्रात नवे डिजिटल बळ देत आहे
From Commodities to Digital Connectivity: The New India-Africa Paradigm

From Commodities to Digital Connectivity: The New India-Africa Paradigm

Sakal

Updated on

आतापर्यंत भारत आणि आफ्रिका खंडातील व्यापाराबद्दल विचार करायचो तेव्हा कच्चे तेल, सोन्याच्या खाणी किंवा कोळशाची आयात-निर्यात डोळ्यांसमोर यायची. पण, २१ व्या शतकातील भारत-आफ्रिका संबंध या पारंपरिक व्यापाराच्या खूप पलीकडे गेले आहेत. आज भारत आफ्रिकेमध्ये एक अत्यंत आधुनिक अशी 'डिजिटल आणि सेवा क्षेत्राची' क्रांती घडवून आणत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com