
गेल्या दशकभरात भारताने आपल्या राजनैतिक भूमिकेत मोठे परिवर्तन घडवून आणले असून सहानुभूतीने साहाय्य करणारा आणि निश्चयाने नेतृत्व करणारा देश म्हणून तो उदयाला आला आहे. खरे तर २०२४ या वर्षात भारताने राजनैतिक मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रात मिळविलेले यश अत्यंत उल्लेखनीय आहे.