
Indigo Bird Hit : झारखंडची राजधानी रांचीला निघालेलं एक इंडिगोच्या विमानाला सोमवारी आपत्कालिन लँडिंग करावं लागलं. हवेत असतानाच या विमानाला पक्षानं धडक दिल्यामुळं मोठा अपघात होता होता वाचला. त्यामुळं या विमानातून प्रवास करणारे १७५ प्रवाशी बचावले आहेत. यामध्ये विमानाचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे.