दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IndiGo Flight Fire : अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन विमानाचं हैदराबादकडे वळवण्यात आलं.
IndiGo flight from Delhi to Chennai made an emergency landing

IndiGo flight from Delhi to Chennai made an emergency landing

esakal

Updated on: 

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात रविवारी हवेतच अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. एका प्रवाशाच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या पॉवर बँकने पेट घेतल्याने विमानाच्या केबिनमध्ये धूर पसरला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन विमानाचं हैदराबादकडे वळवण्यात आलं. त्यानंतर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचं सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com