

Indigo Flight issue
esakal
Indigo Latest News: डीजीसीएकडून मिळालेल्या कारणे दाखवा नोटिशीवर इंडिगो कंपनीने उत्तर सादर केलं आहे. तुमच्यावर कठोर कारवाई का करु नये, असा प्रश्न इंडिगोला विचारण्यात आलेला होता. यावर इंडिगोनेही उत्तर सादर केलं आहे. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेतं, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.