डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

Indore Car Fire After Suspected Short Circuit : इंदूरमध्ये कारला लागलेल्या भीषण आगीत ३ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
Locked Car Turns Death Trap: 3-Year-Old Boy Dies in Indore Fire Tragedy

Locked Car Turns Death Trap: 3-Year-Old Boy Dies in Indore Fire Tragedy

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील इंदूर येथील सिमरोल परिसरात एक अत्यंत हृदयविकारक घटना घडली आहे. एका कारमध्ये अचानक आग लागल्याने त्यात अडकलेला साडेतीन वर्षांचा चिराग या चिमुरड्या बालकाचा जळून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com