Indore Shooting Incident
esakal
Indore Shooting Case : मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महिला नेत्या ममता नारायण जोशी यांचा मुलगा अर्जुन जोशी (वय ३१) याला संशयास्पद परिस्थितीत गोळी लागल्याची घटना घडली आहे. सध्या तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.