Crime: शौचालयात महिला सहकाऱ्यांचे अश्लील व्हिडिओ काढले, इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याचे कृत्य, घटना समोर येताच...

Bangalore Infosys Employee Arrested: बेंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याच्या एका कृत्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
Bangalore Infosys Employee Arrested
Bangalore Infosys Employee ArrestedESakal
Updated on

बेंगळुरूमधील कंपनीच्या कॅम्पसमधील शौचालयात महिला सहकाऱ्यांचे अश्लील व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केल्याच्या आरोपाखाली टेक जायंट इन्फोसिसच्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव स्वप्नील नागेश माळी (२८) असे आहे. जो मूळचा आंध्र प्रदेशचा आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com