

They Married at a Railway Station After Falling in Love on Instagram; Tragedy Strikes Hours Later
ESakal
इंस्टाग्रामवर सुरू झालेली मैत्री कधी प्रेमात बदलेल हे दोघांनाही कळत नाही. वर्षभराच्या प्रेमसंबंधानंतर जेव्हा कुटुंबाने १९ वर्षीय विद्यार्थिनीचे लग्न ठरवले, तेव्हा तिने आपल्या प्रियकरासोबत घर सोडण्याचा निर्णय घेतला. ते दोघे अरारिया सोडून पूर्णियाला पळून गेले. पूर्णिया जंक्शनवर त्या तरुणाने तिच्या भांगेत कुंकू लावून तिच्याशी लग्न केले. त्या दोघांनी रात्र स्टेशनवर घालवली, पण नशिबाने काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते.