
लोभ माणासाला गुन्हा करण्यास प्रवृत्त करतो हे अनेक घटनामंध्ये दिसून आले आहे. दिल्लीतील नजफगड परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांनी विमा दावा करण्यासाठी आपल्या मुलाच्या मृत्यूची कहाणी रचली. मुलाचे अंत्यसंस्कार देखील केले. पण पोलिसांनी या प्रकरणातील सत्य समोर आणून आरोपींना ताब्यात घेतले.