सुदर्शन पटनायक यांनी कमाल खान यांना वाहिली खास श्रद्धांजली, नेटिझन्स म्हणाले, गुडबाय कमल! l Kamal Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kamal Khan dies

सुदर्शन पटनायक यांनी कमाल खान यांना वाहिली खास श्रद्धांजली

सुदर्शन पटनायक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो तसेच व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यत २८ हजार लोकांनी या ट्विटला लाईक केले आहे, तर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. कमाल खान यांच्या रिपोर्टिंगची पध्दत वेगळीच होती. सत्ताधारी असो की विरोधक, कमाल खान सर्व राजकारण्यांना त्यांच्याच शैलीत प्रश्न विचारायचे.

सुदर्शन पटनायक यांनी शेअर केलेला फोटो रवीश कुमार यांनी देखील त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला 50 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर हजारो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. या फोटोमुळे जवळपास सर्वच युजर्सनी कमाल खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra NewsIndia
loading image
go to top