

iPhone 18 Pro
esakal
iPhone 18 Pro sale starts in India : आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सच्या अधिकृत विक्रीला आजपासून (ता. १८) देशभरात सुरुवात झाली. नव्या आयफोनची खरेदी करण्यासाठी मुंबईसह दिल्ली आणि बंगळूरूमधील Apple Store तसेच अधिकृत विक्रेत्यांच्या दुकानांबाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली.