IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

IPS Bhanu Pratap Singh भानु प्रताप आणि पूजा यांनी २०१५ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यानंतर २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळवत भानु प्रताप सिंह आयपीएस अधिकारी बनले. मात्र आता दोघांमध्ये बिनसल्यानं वेगवेगळे राहतात.
IPS Bhanu Pratap Singh

IPS Bhanu Pratap Singh

Esakal

Updated on

बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी भानु प्रताप सिंह यांच्यावर त्यांच्या पत्नी पूजा यांनी गंभीर आरोप केले आहेत. भानु प्रताप आणि पूजा यांनी २०१५ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यानंतर २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळवत भानु प्रताप सिंह आयपीएस अधिकारी बनले. लग्नाच्या दहा वर्षांनंतर आयपीएस भानु प्रताप आणि पूजा यांच्यात वाद सुरू झाले. सध्या दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com