

Tiger Shroff Case: Discussion of IPS Tejaswini Gautam's Action
Sakal
मुंबई पोलिसांच्या एका फोन कॉलनंतर या अधिकाऱ्याने रचलेल्या चक्रव्यूहाची बातमी सर्व स्तराजवळ कौतुकाचा विषय ठरली आहे. बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद करणाऱ्या राजस्थानातील एका धडाकेबाज महिला आयपीएस अधिकाऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.