

Uday Krishna Reddy Harassment Case BNS
esakal
National Police Academy Investigation: एका महिला प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने सहकारी पुरुष प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यावर छळवणुकीचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आता आरोप झालेल्या अधिकाऱ्याने महिलेवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या देशभर हे प्रकरण चर्चेत आहे.