भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Iran Israel War भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. इराणने भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी दिलीय.
India Iran Talks Lead to Major Relief for Shipping Routes

India Iran Talks Lead to Major Relief for Shipping Routes

Esakal

Updated on

Iran Gives Clearance to Indian Vessels Amid Middle East War इराण इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे आखाती देशांमधून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं तेल वाहतूक खंडित झाली होती. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. इराणने भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितरित्या जाण्याची परवानगी दिलीय. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com