Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Iran to Provide Safe Passage for Indian Ships Through Strait of Hormuz Amid Middle East Conflict: मित्रत्वाच्या नात्याने आम्ही भारतीय जहाजांना होर्मुजच्या सामुद्रधनीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देऊ. या संदर्भातील सकारात्मक घडामोडी येत्या दोन ते तीन तासांतच पाहायला मिळतील.
India is a true friend

India is a true friend

esakal

Updated on

Israel-Iran War: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक मोठी बातमी आहे. जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com