Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

IndiGo flight ticket price hike: भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शुल्क १४ मार्च २०२६ पासून लागू होईल.
IndiGo flight ticket price hike

IndiGo flight ticket price hike

ESakal

Updated on

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने विमान तिकिटांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या युद्धामुळे विमान इंधनाच्या किमतीत ८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीने १४ मार्च २०२६ पासून सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हा शुल्क आज रात्री १२:०१ वाजता लागू होईल आणि सर्व नवीन बुकिंगवर लागू होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com