गॅस पुरवठा ठप्प! मंंत्र्यांच्या भत्त्यात कपात, हॉटेल्स बंद; भारतासह जगभरात इंधन टंचाईची भीती, पाकिस्तानवर लॉकडाऊनची वेळ

Gas, Fuel Oil Crisis इस्रायल इराण युद्धामुळे एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्यानं पाकिस्तान, बांगलादेशसह अनेक देशात परिस्थिती बिघडली आहे. भारतातही गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
Fuel Shortage Threat Looms As Iran Israel War Hits Global Supply

Fuel Shortage Threat Looms As Iran Israel War Hits Global Supply

Esakal

Updated on

Iran Israel War Sparks Global Gas and Fuel Crisis मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता जगभरात दिसून येत आहेत. जगात अनेक देशांमध्ये इंधन पुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. इस्रायल इराण युद्धामुळे एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्यानं पाकिस्तान, बांगलादेशसह अनेक देशात परिस्थिती बिघडली आहे. पाकिस्तानवर लॉकडाऊनची वेळ आलीय तर म्यानमानरमध्ये वाहनांसाठी ऑड-इव्हन लागू करण्यात आलंय. भारतातही अनेक ठिकाणी गॅस पुरवठ्यावर परिणाम झालंय. गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद ठेवावी लागत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com