Iran Israel Conflict: इराणला शस्त्रसंधी अमान्य, मध्यस्थांचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेन तळांना केलं टार्गेट!

Middle East crisis Iran US conflict latest updates: शस्त्रसंधीचा प्रस्ताव इराणने फेटाळत इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर; होर्मूझ सामुद्रधुनी, ऊर्जा प्रकल्पांवरून अमेरिका-इराण तणाव टोकाला
Rising smoke and heightened alert as Iran rejects ceasefire and reportedly targets US bases amid escalating tensions.

Rising smoke and heightened alert as Iran rejects ceasefire and reportedly targets US bases amid escalating tensions.

sakal

Updated on

तेहरान : पश्चिम आशियातील संघर्ष आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. अमेरिका आणि इराणला ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव देण्यात आला होता. इराणने मात्र तो फेटाळून लावला आहे. इस्रायली विमानांनी इराणवर अक्षरशः आग ओकत दक्षिण पार्स वायू क्षेत्रावर हल्ला चढविला. हे जगातील सर्वांत मोठे वायू उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अगदी कतारपर्यंत याचा विस्तार आहे. इराणकडून जॉर्डनमधील अमेरिकी तळांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com