सोन्या चांदीला झळाळी ते इंधन पुरवठा सुरळीत! युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा?

Iran-US Ceasefire Impact on Gold & Silver Prices : युद्धविरामानंतर होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल का, अडथळ्यात आलेला इंधनपुरवठा सुरळीत होईल का, तसेच याचा भारतीयांना नेमका कसा फायदा होईल, याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
Iran-US Ceasefire Impact on Gold & Silver Prices

Iran-US Ceasefire Impact on Gold & Silver Prices

esakal

Updated on

अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेसमोर दहा अटी ठेवल्या असून, त्यावर चर्चा करण्यास अमेरिका तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र, युद्धविरामानंतर होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल का, अडथळ्यात आलेला इंधनपुरवठा सुरळीत होईल का, तसेच याचा भारतीयांना नेमका कसा फायदा होईल, याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com