LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Iran US War LPG Crisis India : तेल आणि गॅसची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारताच्या LPG पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Iran US War LPG Crisis India

Iran US War LPG Crisis India

esakal

Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. त्याचा परिणाम होर्मुज सामुद्रधुनीवरही पाहायला मिळतो आहे. या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून होणारी तेल आणि गॅसची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारताच्या LPG पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भारतात पुन्हा LPG सिलिंडरसाठी रांगा लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com