Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Gold underwear viral : इराकच्या महिला खासदाराच्या घरातून २७ किलो सोने, ५.७ कोटी डॉलर रोख आणि सोन्याचा ब्रा-अंडरवेअर जप्त केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दाव्यामागचं सत्य जाणून घ्या.
Gold Bra panty Viral Photo crime news iraq

Gold Bra panty Viral Photo crime news iraq

esakal

Updated on

Iraq anti corruption raid : मागच्या दोन दिवसांपासू सोशल मीडियावर इराकच्या खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरातून 5 कोटी 70 लाख २७ किलो सोने आणि सोन्याने मढवलेली ब्रा आणि अंडरवेअर जप्त केल्याचा दावा करण्यात येत आहे. याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, उपलब्ध माहितीनुसार या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com