

IRCTC Server Crash on Festival Days Thousands of Passengers Unable to Book Train Tickets
Esakal
ऐन दिवाळी आणि छटपूजेच्या काळात रेल्वेचं संकेतस्थळ डाऊन झाल्याचा प्रकार घडलाय. यामुळे प्रवाशांना तिकीट बूक करण्यात अनेक अडचणी आल्या. संकेतस्थळ आणि अॅप या दोन्हीवर तिकीट बूक करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक युजर्सनी यासंदर्भात सोशल मीडियावर तक्रार केली आहे.IRCTCच्या संकेतस्थळावर सध्या साइट सुरू नाहीय. थोड्या वेळानं प्रयत्न करा असा मेसेज येत आहे.