Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Israel election results 2026: देशातील बिकट परिस्थिती आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी आपल्याला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन नेतन्याहू यांनी केले होते; मात्र जनतेने या आवाहनाला पूर्ण प्रतिसाद दिला नाही.
benjamin netanyahu

benjamin netanyahu

esakal

Updated on: 

Benjamin Netanyahu Likud seats: इस्त्रायलमधील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा ६१ जागांचा जादुई आकडा गाठण्यात दोन्ही प्रमुख आघाड्या अपयशी ठरल्या आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...