

Oil tanker transporting crude oil through the Strait of Hormuz as India reassures stable petrol and diesel prices despite Israel Iran conflict.
esakal
मध्य पूर्वेतील तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणे दिलेल्या इशारानंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही.सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऊर्जा साठ्यात सातत्याने सुधारणा होत असल्याने सरकारला इंधन पुरवठा व्यवस्थापित करण्यात अधिक आत्मविश्वास मिळाला आहे.