Israel US Iran Conflict Nuclear Attack Impact on India
esakal
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. हे युद्ध इतके तीव्र झाले आहे की अमेरिका इराणवर अण्वस्त्र हल्ला करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. जर अमेरिकेने इराणवर अण्वस्त्र हल्ला केला, तर त्याचा भारतावर परिणाम होईल का? त्याचे किरणोत्सर्ग भारतापर्यंत पोहोचतील का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.