ISRO 101st Mission : इस्रोच्या 101व्या मोहिमेला धक्का, तिसऱ्या टप्प्यात मिशन फेल

ISRO Mission : रविवारी सकाळी सतीश धवन सेंटरवरून पीएसएलव्ही उपग्रहाने उड्डाण केलं पण प्रक्षेपणानंतर तो ठरलेल्या कक्षेत पोहोचू शकला नाही असं इस्रोने सांगितलंय.
ISRO’s 101st Mission Fails to Reach Orbit, PSLV Launch Misses Target
ISRO’s 101st Mission Fails to Reach Orbit, PSLV Launch Misses Target Esakal
Updated on

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या १०१व्या मोहिमेला धक्का बसला. पीएसएलव्हीच्या उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचणीमुळे मोहिमेत अपयश आलं. रविवारी सकाळी सतीश धवन सेंटरवरून पीएसएलव्ही उपग्रहाने उड्डाण केलं पण प्रक्षेपणानंतर तो ठरलेल्या कक्षेत पोहोचू शकला नाही. इस्रोची १०१वी मोहिम अयशस्वी ठरल्याची माहिती इस्रोने दिलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com