आमची बाळं कुठं आहेत? घरातल्या कुणाशीच चेहरा जुळेना; IVFद्वारे जुळ्या मुलींचा जन्म, DNA रिपोर्ट पाहून दाम्पत्याला धक्का

DNA Report Shock After IVF Twin Girls' Birth आयव्हीएफद्वारे गर्भवती राहिल्यानंतर महिलेनं जुळ्या मुलींना जन्म दिला. पण त्यांचा डीएनए रिपोर्ट जुळत नसल्यानं दाम्पत्याला धक्का बसला आहे. दाम्पत्याने आता पोलिसात धाव घेतली आहे.
IVF Couple Seeks Probe After Unexpected DNA Results

IVF Couple Seeks Probe After Unexpected DNA Results

Esakal

Updated on

लग्नानंतर अनेक वर्षे अपत्य नसल्यानं दाम्पत्याला आयव्हीएफच्या माध्यमातून जुळ्या मुली झाल्या. मात्र त्यांची डीएने टेस्ट करताच मोठा धक्का बसला. गुरुग्राममधील दाम्पत्याने दावा केला की जुळ्या मुलींचा डीएनए नमुना आमच्याशी जुळत नाहीय. आता कुटुंबाने आयव्हीएफ सेंटरच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत आमची खरी बाळं कुठं आहेत असा प्रश्न विचारलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com