Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

Cruise Accident Women And Son Photo: जबलपूर अपघातात मातृप्रेमाचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले. एका महिलेने लाईफ जॅकेट घातलेल्या ४ वर्षांच्या मुलाला कवटाळले.
Cruise Accident Women And Son Photo

Cruise Accident Women And Son Photo

ESakal

Updated on

जबलपूर बर्गी धरण दुर्घटनेतील एक हृदयद्रावक चित्र समोर आले आहे. ज्यामुळे अनुभवी बचाव कर्मचारीदेखील भावूक झाले आहेत. निमलष्करी दलाच्या डायव्हिंग टीमने क्रूझ शिपवर असलेल्या एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला. तिचा मृतदेह तिच्या मुलाला घट्ट मिठीत घेऊन आढळला. आग्रा येथील डायव्हिंग टीमने बुडालेल्या जहाजाच्या आतील आव्हानात्मक परिस्थितीचे वर्णन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com