Jabalpur Lady Gang Kidnapping Case
esakal
महिलांच्या एका गटाने तरुणींचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही तर मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत या तरुणींना ब्लॅकमेल करण्यात आलं आहे. मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. आपली दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मारहारण करण्याचं आल्याचं आता पुढं आलं आहे.