
जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा २७ जूनपासून सुरू होणार आहे आणि ८ जुलैपर्यंत चालेल. १२ दिवस चालणाऱ्या या भव्य यात्रेत, भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा मुख्य मंदिरापासून गुंडीचा मंदिरापर्यंत मोठ्या रथावंर यात्रा करतात. प्रत्येक दिवसाचे स्वतःचे एक विशेष धार्मिक महत्त्व आहे.