उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात उपचार सुरू

Vice President Jagdip Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं असल्याची माहिती पीटीआयने दिलीय.
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankharsakal
Updated on

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं असल्याची माहिती पीटीआयने दिलीय. जगदीप धनखड यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com