Shocking News : चौथीच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन संपवलं जीवन; शाळेवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

School Incident Jaipur : जयपूरमधील नीरजा मोदी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून ९ वर्षांच्या मुलीने उडी मारून आत्महत्या केली.ही घटना शनिवारी दुपारी घडली असून, मुलीला तातडीने रुग्णालयात नेले पण ती वाचू शकली नाही.
CCTV footage shows a 9-year-old student jumping from the fourth floor of Neerja Modi School, Jaipur. Family alleges teacher harassment and evidence tampering.

CCTV footage shows a 9-year-old student jumping from the fourth floor of Neerja Modi School, Jaipur. Family alleges teacher harassment and evidence tampering.

esakal

Updated on

Summary

  1. मुलीच्या कुटुंबाने शाळा प्रशासनावर सहकार्य न केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला आहे.

  2. संयुक्त पालक संघटनेने शिक्षकांच्या छळामुळे आत्महत्या झाल्याचा दावा केला आहे.

  3. या घटनेनंतर निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी होत आहे.

जयपूरमधील एका खाजगी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने नऊ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी ही धक्कादायक घटना घडली, जेव्हा मुलीने सुमारे ४८ फूट उंचीवरून उडी मारली,तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिचा जीव वाचला नाही. मुलीने रेलिंगवरून उडी मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com