Amit Shah : दहशतवादाला डोके वर काढू देणार नाही

‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही तो अशा रीतीने गाडून टाकू, की तो पुन्हा तोंड वर काढू शकणार नाही,’
Amit Shah
Amit Shahesakal
Updated on

गुलाबगड (जम्मू-काश्मीर) - ‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही तो अशा रीतीने गाडून टाकू, की तो पुन्हा तोंड वर काढू शकणार नाही,’ अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी व्यक्त केला. किश्तवाडमधील पाडेर-नागसेनी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री सुनील शर्मा यांच्या प्रचारसभेस संबोधित करत होते. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)-काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com