Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

BJP Walkout & Opposition Protest: सोमवारी या ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र विरोध दर्शवत सभागृहातून सभात्याग केला, त्यानंतर हा ठराव आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.
Jammu-Kashmir Assembly

Jammu-Kashmir Assembly

esakal

Updated on: 

omar abdullah: जम्मू-काश्मीर विधानसभेने सोमवारी जम्मू-काश्मीरला तातडीने पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मागील आठवड्यात शुक्रवारी हा ठराव सभागृहात मांडला होता; मात्र अनेक सदस्यांना या विषयावर आपले म्हणणे मांडायचे असल्याने त्यावर चर्चा पुढे ढकलण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com