काश्मीरमध्ये भीषण अपघात, दरीत कोसळून बसचा चुराडा; १५ जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Jammu And Kashmir Bus Accident जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात झाला असून यात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दगडांवर कोसळल्यानं बसचा चुराडा झाला आहे.
Major Bus Accident in Kashmir Leaves 15 Dead Many Injured

Major Bus Accident in Kashmir Leaves 15 Dead Many Injured

Esakal

Updated on

जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. यात किमान १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात हा अपघात झाला. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बस रामनगरहून उधमनगरला जात होता. पर्वतीय भागात एका तीव्र वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली. Bus Falls Into Gorge in Kashmir Fatal Accident Claims 15 Lives

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com