राजौरी-पूँछमध्ये ढगफुटी, गाड्या वाहून गेल्या; भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Jammu Kashmir Rain Updates: जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
Jammu Kashmir Cloudburst:

Jammu Kashmir Cloudburst:

Esakal

Updated on

जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे. राजौरीसह पूँछ जिल्ह्यात अतिवृष्टीने विध्वंस झाला आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला तर काही ठिकाणी भूस्खलनामुळे जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com