Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

Two terrorists Killed in Bandipora Encounter : सैनिकांना पाहताच दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न फसला
Jammu Kashmir Encounter
Jammu Kashmir Encounteresakal
Updated on

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये (Gurez Sector) एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षादलांनी उधळून लावला. या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराने गुरुवारी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com