J & K Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीजवळ चकमक, २ दशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलांची दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई

Terror Attack : गेल्या दोन दिवसांत लष्कराची ही दुसरी चकमक आहे. २८ जुलै रोजी सुरक्षा दलांनी श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन भागात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. यामध्ये पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी सुलेमानचा समावेश होता.
Indian Army
Indian Army personnel patrol the LOC near Poonch after eliminating two terrorists in a midnight encounter during an infiltration attempt in the Degwar sector. esakal
Updated on

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री उशिरा सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना देगवार सेक्टरच्या मालदीवेलन भागात संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर ही चकमक सुरू झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com