काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

बडगामच्या मोचवा भागातही चकमक सुरु असल्याची माहिती आहे.
Encounter on in Kashmirs
Encounter on in Kashmirs

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये (kashmir) चकमकीत (encounter) एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. एक एके-४७ रायफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. घटनास्थळी शोध सुरु आहे.

बडगामच्या मोचवा भागातही चकमक सुरु असल्याची माहिती आहे. पोलीस आणि सुरक्षा पथक दहशतवाद्यांशी दोन हात करत आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com