Amjad Ali Khan martyr
esakal
Heartbreaking Viral Video of Martyr Amjad Ali Khan Daughter During Last Rites : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढताना वीरमरण आलेले शहीद जवान अमजद अली खान यांना बुधवारी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी घडलेला एक हृदयद्रावक क्षण पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले आणि काळजाचा ठोका चुकला.